पुणे जिल्ह्यात आज 'या' 3 ठिकाणी होणार मॉक ड्रिल; कोठे वाजणार भोंगा?

ETVBHARAT 2025-05-07

Views 12

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. तर आज पुणे जिल्ह्यात विधानभवन, तळेगाव आणि मुळशी या तीन ठिकाणी मॉक ड्रील होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS