गरज पडल्यास सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढू, कोल्हापुरातील माजी सैनिकांच्या प्रतिक्रिया

ETVBHARAT 2025-05-07

Views 275

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून उत्तर दिलं. यानंतर कोल्हापुरातील माजी सैनिकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS