आता माथेरान पोस्ट कार्यालय होणार हायटेक!, ड्रोनची प्रात्यक्षिक चाचणी यशस्वी

ETVBHARAT 2025-05-18

Views 4

डोंगर माथ्यावर वसलेल्या थंड हवेचे जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील पोस्ट कार्यालयामध्ये येणारे पार्सल आता ड्रोनच्या साहाय्याने येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS