वय अवघं साडेतीन वर्ष अन् चिमुकला पटापट सांगतो कारची नावे; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

ETVBHARAT 2025-05-29

Views 966

अमरावती येथील अवघ्या साडेतीन वर्ष वयाचा चिमुकला एकूण ५१ प्रकाराच्या कारची नावं अवघ्या दोन मिनिट १२ सेकंदात ओळखून पटापट सांगतो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS