व्हिडिओ कॉलवर मुंबई पोलीस, न्यायालयाचा सेट, डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 10 बँक खात्यातून साडेतीन कोटी उकळले

ETVBHARAT 2025-05-29

Views 9

डिजिटल अरेस्ट आणि आर्थिक फसवणुकीत सहभाग असल्याचं भासवून निवृत्त प्राध्यापिकेला साडेतीन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS