लग्न समारंभासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर; विशेष समिती ठेवणार नजर

ETVBHARAT 2025-06-01

Views 50

सकल मराठा समाजानं लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं संपूर्ण शहरानं स्वागत केलंय. जाणून घ्या आचारसंहिता...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS