जळगावात झालं या थोर क्रांतिकारकांचं जागतिक दर्जाचं संग्रहालय

Lokmat 2025-06-19

Views 169

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे साकारण्यात आलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील क्रांतिकारक खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #adivasi #Bhillla #DevendraFadnavis

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS