"आमचं सरकार किल्ल्यांची काळजी घेणारं, तुम्ही बसा कबरीजवळ"; गोपीचंद पडळकरांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

ETVBHARAT 2025-06-22

Views 3

अहिल्यानगरमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS