निलेश घायवळ याच्या मदतीनंच रोहित पवार आमदार झाले; गोपीचंद पडळकर यांचा मोठा दावा

ETVBHARAT 2025-10-13

Views 1

गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS