कोल्हापूरकरांचा 'स्वॅग' भारी! जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेसाठी आता खुलं होणार ग्लोबल मार्केट

ETVBHARAT 2025-07-03

Views 21

जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेचं आकर्षण आता साता-समुद्रापार असलेल्या इटालियन कंपनीलाही पडलंय आणि त्यांनी जागतिक अधिष्ठान असलेल्या फॅशन शोमध्ये हुबेहूब कोल्हापुरी दिसणाऱ्या चपलेचं सादरीकरण केलंय

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS