नांदेडमध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचे १६ कोटी रुपये थकले; ६३ रुग्णालयं आर्थिक अडचणीत

ETVBHARAT 2025-07-09

Views 16

लाडकी बहीण (Ladki Bahin scheme) योजनेमुळं इतर योजनांना फटका बसतोय. त्यामुळे ही योजना बंद करा, अशी मागणी डॉ. वैद्य यांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS