जनसुरक्षा विधेयकाबाबत नाना पटोले संतापले, म्हणाले "आम्ही लोकशाहीत हुकुमशाही चालू देणार नाही..."

ETVBHARAT 2025-07-10

Views 1

राज्य सरकारकडून विधिमंडळात गुरूवारी जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे. यापूर्वी विरोधकांनी जनसुरक्षा विधेयकाबाबत संताप व्यक्त केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS