कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणातून ५ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Lokmat 2025-07-15

Views 9

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #Satara #kolhapur #konya #koynadam #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS