६४०० कोटींचा सौदा... पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचा जमीन घोटाळा?

Lokmat 2025-07-17

Views 7

भारतातील आघाडीची हॉस्पिटल चेन असलेलं मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेसने सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवलाय, मात्र पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल चा व्यवहार गोत्यात येण्याची शक्यता आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #manipalhospitals #PuneNews #SahyadriHospital #MarathiNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS