अजित पवार गैरप्रकारांचं समर्थन करणार नाहीत, पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ETVBHARAT 2025-11-06

Views 4

पार्थ पवार यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत चौकशीचे आदेश दिले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS