८ नवऱ्यांची फसवणूक करणारी 'लुटारू' वधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात, कारनामे जाणून व्हाल थक्क!

ETVBHARAT 2025-08-01

Views 3

आठ लग्न करून फसविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून पैसे उकळायची, अशी पोलिसात तक्रार दाखल आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS