रायगड : पालकमंत्री पदावरून राजकीय संघर्ष शिगेला, राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) सुनील तटकरे यांच्यावर टीका

ETVBHARAT 2025-08-12

Views 46

रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून राजकीय संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS