पारंपरिक पद्धतीनं 'छत्रपती' घराण्याच्या 'शाही गणपतीचं' आगमन, खासदार शाहू महाराजांनी केली गणरायाची पूजा

ETVBHARAT 2025-08-27

Views 14

देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या राजघराण्यातही बाप्पांचं आगमन झालं. शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून आलेले गणराय राजवाड्यात विराजमान झाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS