फुकट्या प्रवाशांमुळं मध्य रेल्वे मालामाल! गेल्या पाच महिन्यांत 100 कोटींचा दंड वसूल

ETVBHARAT 2025-09-11

Views 0

एप्रिल ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील मध्य रेल्वेच्या विविध तिकीट तपासणी पथकांनी 17.19 लाख फुकट्या प्रवाशांना अवैध प्रवास करताना पकडलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS