भारत-पाकिस्तान क्रिकेट सामान्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेना महिला आघाडीचं 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन

ETVBHARAT 2025-09-14

Views 0

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ (Asia Cup 2025) च्या सामन्याविरुद्ध शिवसेनेने (यूबीटी) आंदोलन केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS