पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील सर्व संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली . यामध्ये 65 जण सहभागी झाले होते. लॉक डाऊनमुळे कामगारांअभावी अडचणीत आलेल्या कोल्हापूरातील उद्योगांना चालना देण्याबरोबरच माझं कोल्हापूर माझा रोजगार ही संकल्पना घेऊन स्थानिक युवक युवतींनी नोकरीच्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील औद्योगिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आपली मते मांडली.
Video : senior
Reporter : lumakant nalawade
#sakal #news #viral #sakalnews #marathinews #kolhapur #satejpatil #skill #employment #videoconference #lockdown #job #youth #district #industrial