मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे; फडणवीस म्हणाले 'प्रसिद्धीसाठी...'

ETVBHARAT 2025-09-17

Views 1

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS