पुणे भाजपाकडून पुरग्रस्तांना मदत; ओला दुष्काळ जाहीर करणार का?, भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

ETVBHARAT 2025-09-29

Views 1

सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपा पुणे शहराच्या वतीनं मोठ्या प्रमाणात मदत साहित्य संकलन करण्यात आलेलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS