नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, लोकनेते दि. बा. पाटील विमानतळ असा फडणवीस यांनी केला उल्लेख

ETVBHARAT 2025-10-08

Views 3

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं.लवकरच विमान उड्डाण सेवा सर्वसामांन्यासाठी उपलब्ध होणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS