ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे कोल्हापुरात अनोखे आंदोलन; खड्ड्यांमध्ये पणत्या लावून रस्त्यांची ‘दिवाळी’ साजरी

ETVBHARAT 2025-10-20

Views 1

कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळं कोल्हापूरकर अक्षरशः वैतागले आहेत. याच खड्डेमय रस्त्यांच्या परिस्थिती विरोधात शिवसेनेतर्फे (ठाकरे) आंदोलन करण्यात आले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS