मनोरुग्णाच्या उपचारासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याचा पुढाकार; पत्नीचे दागिने गहाण ठेवत केले उपचार

ETVBHARAT 2025-10-22

Views 9

सामाजिक कार्यासाठी शेती विकणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यानं मनोरुग्णावर उपचार करण्याकरिता मंगळसुत्र गहाण ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS