दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरात गुळाला 4 हजार 500 रुपये भाव; गुळाचा मोठा सौदा पडला पार

ETVBHARAT 2025-10-23

Views 4

कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुळाचे सौदे पार पडले. या सौद्यात गुळाला 4 हजार 500 रुपयाचा भाव मिळाला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS