भारतीय जनता पार्टीचा एकच नारा 'पैसा फेक तमाशा देख'; हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षप्रवेश सोहळ्यात टीका

ETVBHARAT 2025-10-28

Views 3

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे काँग्रेस पक्षाकडून पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी भाजपावर टीका कोली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS