काँग्रेस अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाचं अपहरण; हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका

ETVBHARAT 2025-11-26

Views 2

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS