'होय, मी गुवाहाटीच्या हॉटेलवरून उडी...'; आमदार बालाजी कल्याणकरांचं स्पष्टीकरण

ETVBHARAT 2025-11-02

Views 2

शिवसेना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीच्या हॉटेलवरून उडी मारणार होतो, असा खुलासा शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS