नॅचरल ब्रिज : मेळघाटात दोन डोंगरांच्यामधे निसर्गाची किमया, दोन बाजूंनी नद्यांचा उगम

ETVBHARAT 2025-11-12

Views 2.4K

अमरावतील चिखलदरा जवळील वैराट गावाजवळ दोन डोंगरांना जोडणारा 'नॅचरल ब्रिज' आहे. तो वॉटर डिव्हायडर म्हणून देखील ओळखला जातो.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS