कल्याण डोंबिवलीत भाजपा-शिवसेनेत तणाव; प्रदेशाध्यक्ष चव्हाणांसमोर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी

ETVBHARAT 2025-11-30

Views 88

डोंबिवलीमधील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS