बुलढाणा : बनावट ओळखपत्र दाखवून एसटीच्या सवलती घेणाऱ्यांना दणका, ज्येष्ठ व दिव्यांगांची 75 बोगस प्रमाणपत्रे जप्त

ETVBHARAT 2025-12-09

Views 7

बोगस प्रमाणपत्र तयार करून एसटीच्या सवलती मिळवणाऱ्या प्रवाशांना बुलढाणा परिवहन विभागानं दणका दिला आहे. त्यांच्याकडून ही बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS