महापालिका निवडणूक : मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क, ‘अव्हेलेबल बेस्ट’ निवडण्याचा मतदारांना सल्ला

ETVBHARAT 2026-01-15

Views 4

नागपुरात सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS