वैभवशाली इतिहास असणारी मुंबई महानगरपालिका महायुतीनं जिंकली, पण...; आता पुढचा प्रवास कसा होणार?

ETVBHARAT 2026-01-16

Views 7

सत्ता मिळवण्याइतक्या नसल्या तरी सन्मानजनक संख्येत जागा जिंकत चाळीस जागांच्या आत ठाकरेंचा कारभार आटपेल, असं भाकीत करणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी उत्तर दिलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS