विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. 17 सप्टेंबर विश्वकर्मा जयंती म्हणून साजरी केली जाते.
हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजीनियर प्रभू विश्वकर्मा होय. प्रभू विश्वकर्माबाबत “ देवतांचा कारागीर’ असे संबोधले जात असले तरी वेद, पुराण, उपनिषदे, व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचे कारागीरच नसून सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे.
#VishwakarmaPuja #VishwakarmaJayanti #Vishwakarma #pujavidhi #shubhmuhurat #विश्वकर्मा #विश्वकर्माजयंती #17September #dharm