सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाच्या आठवड्यात लावणी विशेष भाग रंगणार असून रेशम टिपणीस, रुपाली भोसले, दीपाली सय्यद हे कलाकार लावणी सादर करणार आहेत तर प्रियांका बर्वे, वैशाली माडे या गायिका देखील खास लावणी पेश करणार आहेत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale, Footage Courtesey- Sony Marathi #jaijaimaharashtramaza