छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१व्या जयंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
#ShivajiMaharaj #BhagatSinghKoshyari #KishoriPednekar #Maharashtra #India