Digpal Lanjekar | 'शेर शिवराज है', नव्या सिनेमाची घोषणा | Faizand, Fatteshiksta

Rajshri Marathi 2021-02-20

Views 18

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने आज शिवजयंतीच्या निमित्ताने आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. शेर शिवराज है' असं त्याच्या आगामी सिनेमाचं नाव असून अफझलखान वध या सिनेमात पहायला मिळेल. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS