12 Unknown Facts about Anvita Phaltankar | Yeu Kashi Tashi mi Nadayla

Rajshri Marathi 2021-03-01

Views 39

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळवलं. या मालिकेतील cute, जबाबदार, आणि समंजस स्वीटू सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे. अभिनेत्री अन्विता फलटणकर स्वीटू ही भूमिका साकारत आहे. आजच्या unknown facts मध्ये जाणून घेऊया तिच्या आवडीनिवडी, पहिली ऑडिशन यासगळ्याबद्दल. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS