झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मालविकावर मनापासून प्रेम करणारा, आणि त्या प्रेमाखातर त्यांच्या घरीच राहणारा प्रेमळ, समंजस, असा रॉकी. त्याच्या मजेशीर, मदतीसाठी नेहमी तयार असणाऱ्या स्वभावामुळे त्याने सुद्धा प्रेक्षकांच प्रेम मिळवलं. रॉकी ही भूमिका त्रियुग मंत्री साकारत आहे. आजच्या unknown facts मध्ये जाणून घेऊया त्याच्या likes dislikes, पहिलं कामं , पहिल्या ऑडिशन बद्दल. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale