झी मराठीवर रात्रीस खेळ चाले ३या मालिकेत कावेरीच्या शरीरातील शेवंताचं भूत छायामाँच आसन वाड्याबाहेर काढलं जातं तर रघूला विहिरीत फेकून देतं. रघूचा जीव गेला असेल का ? काय घडणार पुढे बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf video editor : Ganesh Thale