Loksabha 2019 : Sakal News Room live

Sakal 2021-04-28

Views 98

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी
दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत

- भाजपची उमेदवारी जाहीर, काँग्रेसच्या उमेदवार कोण?
- खासदार शिरोळेंना उमेदवारी का नाकारली?
- सुप्रिया सुळेंच्या विरोधात कांचन कूल

#BJP #NCP #Congress #Pune
#LokSabhaElection2019

Share This Video


Download

  
Report form