राजकारणाबद्दल अभिनेती गिरीजा ओक गोडबोले काय म्हणते...?
'सकाळ'च्या फेसबूक लाईव्हमध्ये आज राजकारणाच्या गप्पांमध्ये सेलिब्रिटींचा सहभाग...!
लोकसभा 2019 निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोशलमीडीया आणि सभा, पदयात्रांनी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.
दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
- पुण्यातील प्रचाराचा नारळ Prakash Javadekar यांनी फोडला
- पुण्यातील काँग्रेसच्या उमेदारांची निवड अंतिम टप्प्यात
- शिवसेनेची उपनेते आज पुण्यात