Loksabha 2019 - Sakal News Room Live

Sakal 2021-04-28

Views 205

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा‌ करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील #पुणे, #मावळ, #बारामती आणि #शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
- शरद पवार यांच्याविषयी काय म्हणाले रोहित पवार
- महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांच्या कोणती चर्चा झाली?
- पुण्यातील लोकसभेचे उमेदवार कोण?

#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati #LokSabhaElection2019#EsakalLive #Loksabha2019

Share This Video


Download

  
Report form