लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 'सकाळ'च्या न्यूजरूममध्ये आपण चर्चा करतोय पुण्यातील चार मतदारसंघांची. दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय?
आपण जाणून घेणार आहोत पुण्यातील पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघांविषयी...
#BJP #BJPMaharashtra #NCP #Congress #Pune #Maval #Shirur #Baramati #LokSabhaElection2019#EsakalLive #Loksabha2019