यंदाचा श्रावण : नागपंचमी निमित्त अनेक मराठमोळ्या घरांमध्ये नागांच्या चित्राची पूजा | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1

यंदाचा श्रावण : नागपंचमी निमित्त अनेक मराठमोळ्या घरांमध्ये नागांच्या चित्राची पूजा

पुणे : खास नागपंचमी निमित्ताने अनेक मराठमोळ्या घरांमध्ये नागांच्या चित्राची पूजा करतात. कणकेच्या पुऱ्यांमध्ये हरभरा डाळ व गुळाचं पुरण भरून त्याची दिंडं तयार करतात. मधुरा जोगळेकर यांनीही त्यांच्या प्रहर्षा व प्रत्यंचा या नातींबरोबर दिंडं तयार करून नैवेद्य दाखवला.

(व्हिडिओ : नीला शर्मा)

#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneVideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS