Kolhapur News Bulletin: कोल्हापूर न्यूज बुलेटिन | News Bulletin | Kolhapur News | Sakal Media
पुणे-बंगळूर महामार्ग कोल्हापुरात अत्यावश्यक आणि अवजड वाहनांना खुला
शहरातील पेट्रोल टंचाई संपली
राधानगरी धरणातील खुल्या असलेल्या पाच स्वयंचलीत दरवाजांपैकी तीन दरवाजे आज दुपारी बंद
शहरात नागरिकांची पाण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी धावाधाव सुरूच
जिल्ह्यात महापुराच्या स्थितीमुळे जिल्ह्यात दीड लाख व्यक्तींचे स्थलांतर
गगनबावडा येथील भुईबावडा घाट, करूळ घाट वाहतुकीस पूर्ण बंद, गगनबावडा ते कळे रस्ता खुला
(बातमीदार लुमाकांत नलवडे ) (व्हिडिओ - बी.डी.चेचर)
#KolhapurNews #Newsbulletin #kolhapur #Newskolhapur #kolhapurNewsBulletin