शरद पवार हे व्यक्तीमत्त्व गेली अनेक दशके महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवून आहे. त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्यांच्या लाघवीपणामुळेच ते इथंवर या मुक्कामाप्रत पोहोचलेले दिसतात. त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशा वेगवेगळ्या पदांवरुन भुषवलेली जबाबदारी आणि घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यांची चर्चा तर सातत्याने होत राहिलच. पण आपल्याला माहित नसेलेल शरद पवार हे अजूनच अवाक करणारे ठरतात. शरद पवार नावाचं गुढ आजही कायम आहे. मात्र त्या गुढाची जर उकल करायची असेल तर आपल्याला त्यांच्या राजकारणाच्या पडद्यामागे डोकावून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा धांडोळा घ्यावा लागतो. शरद पवारांबद्दलचे हे किस्से तुम्ही ऐकलेत का?
#SharadPawar #Pawar #PawarAt80 #NCP #Birthday #UnknownFacts #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.