संजय राऊतांवर कारवाई करायची गरज काय होती? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सवाल उपस्थित केला. (Sharad Pawar after meeting PM Modi in Delhi and raised question about ED's action on Sanjay Raut) #Sakal #SharadPawar